Shop

Home बेस्ट सेलर स्वराजसाक्षी

स्वराजसाक्षी

225.00

शिवकालीन इतिहासाचे प्रतिबिंब
महेश गुप्ते
राजमाता जिजाबाई, महाराणी सोयराबाई, छत्रपती संभाजी महाराज या शिवकालातील व्यक्तिरेखांचा त्यांच्या भूमिका समजवून घेत, शिवकालीन इतिहास सांगायचा एक सुंदर प्रयत्न आहे. ही कादंबरी इतिहासप्रेमी तसेच वाचक या दोघांच्याही कौतुकास पात्र ठरेल. इतिहासावर प्रेम करणार्‍या तमाम साहित्यिकांसाठी हे पुस्तक प्रेरक तसेच शिवकालीन इतिहासाचे प्रतिबिंबच आहे.

1000 in stock

SKU: स्वराजसाक्षी Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वराजसाक्षी”

Your email address will not be published. Required fields are marked *