Shop

Home बेस्ट सेलर पंचतीर्थ

पंचतीर्थ

1,500.00

तीन खंडात उपलब्ध
निवृत्तीनाथांचे एकूण 377 अभंग, ज्ञानेश्वरांचे एकूण 1100 अभंग, सोपानदेवांचे एकूण 52 अभंग, मुक्ताबाईंचे एकूण 84 अभंग आणि चांगदेवांचे एकूण 90 अभंग दृष्टीक्षेपात आले. ही सार्थ गाथा आकारास येताना त्यातली काव्यवैशिष्ट्ये व तात्त्विक मांडणी नोंदविण्यात आली आहे. कठीण शब्दांचे अर्थही देण्यात आले आहेत. अध्यात्म आणि भक्ती यांची ज्यांना समज आहे त्यांना पंचतीर्थ भावेल. संस्कारचक्रात गुरफटलेल्या आणि नव्या पिढीच्या आत्मविश्वासाला बळकटी देणारा ‘पंचतीर्थ’ हा आगळावेगळा ग्रंथ आहे.

1000 in stock

SKU: पंचतीर्थ Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पंचतीर्थ”

Your email address will not be published. Required fields are marked *