Shop

Home लेटेस्ट तणावातून मुक्तीकडे

तणावातून मुक्तीकडे

200.00

प्रत्येक आजाराला औषध असते. पण स्वभावाला औषध नाही असं म्हणतात.
ते का? स्वभाव का बदलता येत नाही? अशा अनेक प्रश्नांची विनोदी शैलीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. मानवी स्वभावाच्या विविध छटा, त्यातील कंगोरे, अत्यंत मिश्किलपणे चित्रीत केलेल्या आहेत. मानवी स्वभावातील अंतरंग उलगडून दाखवणारा आगळावेगळा मनोवेधक दस्तावेज.

1000 in stock

SKU: तणावातून मुक्तीकडे Category:

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तणावातून मुक्तीकडे”

Your email address will not be published. Required fields are marked *